Pune Live Bomb Found Outside Hospital| मोठी बातमी| हडपसर परिसरातील बॉम्ब निकामी करण्यात यश

पुण्यातील हडपसर कामधेनू स्टेटसमधील एका नामांकित रुग्णालयासमोर बॉम्ब आढळला... बॉम्बशोधक पथकाने घटनास्थळावरून बॉम्ब ताब्यात घेत तो मोकळ्या जागेत निकामी केलाय... या बॉम्बसह जिलेटीनच्या कांड्या देखील असल्याची माहिती आहे. त्यात सात तासांचं टायमर सेट करण्यात आलं होतं... बॉम्ब शोधक पथक, अग्निशमन दलासह घटनास्थळी पोलिसांनी एकत्रित ही कारवाई करण्यात आलीय

संबंधित व्हिडीओ