Special Report|सोंगटी मारली भाच्याने, गेम केला मामाने; भाच्यासाठी मामा का बनला 'कंस'?

लुडोच्या खेळात एकमेकांची सोंगटी मारली जाते. मात्र कल्याणमध्ये लुडो खेळणाऱ्या मामाने त्याच्या भाच्यालाच मारून टाकला. भाच्याचा खेळ खलास का केला, हा मामा कंस का बनला पाहूयात.

संबंधित व्हिडीओ