NDTV मराठी EXPLAINER| मोदींच्या आवाहनानंतर नागरिकांमध्ये संभ्रम, देशात Petrol, Diesel महागणार?

आपण आज एका महत्त्वाच्या विषयावरचं EXPLAINER पाहणार आहोत.सध्या घराघरातला... राज्याराज्यांमधला आणि देशातला एकच महत्त्वाचा प्रश्न आहे.पेट्रोल महागणार का.... ? पंतप्रधान मोदींनी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, असं आवाहन करताच पेट्रोलचे दर वाढणार का... हा स्वाभाविक प्रश्न लगेचच उपस्थित झालाय..पेट्रोलबद्दल मोदी काय म्हणाले होते... ते आधी पाहुया..

संबंधित व्हिडीओ