Pratik Yadav यांचा एका रात्रीत मृत्यू, शरीरावर काही निळ्या खुणा सापडल्यानं मृत्यूचं गूढ वाढलं

उत्तर प्रदेशात आज एका मृत्यूमुळे देशभरात धक्का बसला..अखिलेश यादव यांचे सावत्र भाऊ प्रतीक यादव यांचा एका रात्रीत संशयास्पद मृत्यू झाला...तीक यादव हे मुलायम सिंह आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे पुत्र.... गेला काही काळ त्यांच्या संसारात खटकेही उडत होते... त्यातच त्यांच्या शरीरावर काही निळ्या खुणा सापडल्यानं त्यांच्या मृत्यूचं गूढ वाढलंय...

संबंधित व्हिडीओ