तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांना केवळ २४ तासांतच त्यांचा एक निर्णय बदलावा लागलाय.विजय यांनी त्यांचे ज्योतिषी राधन पंडित यांनी थेट ओएसडी म्हणजेच विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून नियुक्त केलं होतं.मात्र त्यांच्या या निर्णयावर विरोधकांनी तर टीका केलीच शिवाय सहयोगी पक्षांनीही विरोध केला.त्यामुळे अखेर विजय यांना माघार घ्यावी लागली आणि त्यांना राधन पंडित यांना OSD पदावरून हटवावं लागलं.