भाजीनगरच्या वांगी बुद्रुक इथं वाटप करण्यात आलेल्या साड्यांची होळी करण्यात आली. मंत्री अब्दुल सत्तार यांनी या साड्यांचं वाटप केलं होतं. मुस्लिम महिलेने डिवचल्यामुळे मंदिरातील महिलांनी सत्तारांनी वाटलेल्या या साड्या जाळल्या.