प्रहारचे बच्चू कडू यांना मोठा धक्का बसलाय. प्रहारचे आमदार राजकुमार पटेल शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. दहा ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धारणीला येणार आहेत. त्यांच्याच उपस्थितीमध्ये पटेल शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील. दरम्यान शिंदेनी हा एक घाव आम्हाला दिलाय.