धुळ्यातील महाविकास आघाडीची जागा समाजवादी पक्षालाच सुटणार अशी माहिती अबू आझमी यांनी दिली आहे. महाविकास आघाडीकडून समाजवादी party चे इरशाद जहागीरदार हे निवडणूक लढवतील असा देखील विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे.