सध्या incoming सुरू झालंय. डोंबिवलीतल्या दिपेश म्हात्रेंनी शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केलाय. शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच तरुण नेत्यांना शिंदेंना सोडून ठाकरेंची मशाल हाती घेण्याचा निर्णय घेतलाय. दिपेश म्हात्रेंनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानं तिथलं राजकारण कसं बदलणार आहे पाहूया.