मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंमध्ये जुंपली आहे. दिपेश म्हात्रे यांच्या पक्ष प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंनी श्रीकांत शिंदेचा उल्लेख काटा असा केला होता. त्यावरती लेकराशी काय भिडताय? बापाशी भिडा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. कल्याण मधल्या सगळ्या माझ्या शिवसेना, धार्जिणे आणि शिवसेना प्रेमी कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा अभिमान आहे.