जागा वाटपा संदर्भात उद्या महाविकास आघाडीची दुपारी दोन वाजता hotel Trident इथे बैठक होणार आहे. जागा वाटपासंदर्भात उद्या पुन्हा एकदा महाविकास आघाडीची बैठक होतीये. उद्या दुपारी दोन वाजता hotel Trident इथे ही बैठक होणार आहे. माझे सहकारी देवेंद्र कोल्हटकर सध्या आपल्यासोबत आहेत.