काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील मोदींवर जोरदार टीका केलेली आहे. खोटारडेपणा यांच्या मुखातच आहे अशी टीका विजय वडेट्टीवारांनी केली आहे. मोदींवर त्यांनी टीका केली आहे. सत्तेत बसून गांधी नेहरूंना ते जबाबदार ठरतात. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीसाठी ते काँग्रेस कडे बोट दाखवतात.