उपमुख्यमंत्री अजित पवार आज अहमदनगर मधील अकोले दौऱ्यावरती असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकोले इथे आदिवासींनी नृत्य सादर करून अनोख्या पद्धतीने स्वागत केलंय.