शिंदेगडाचे नेते अभिजित अडसूळ अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनीच मला उमेदवारीचा शब्द दिल्याचा दावाही अडसूळांनी केलाय. बर्यापूर या ठिकाणी मी दोन हजार नऊ ते चौदा. त्या ठिकाणी आमदार म्हणून काम केलंय.