दिल्ली मध्ये होऊ घातलेल्या अठ्ठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोक संस्कृती संत साहित्याच्या अभ्यासक संशोधक doctor तारा भवाळकर यांची निवड करण्यात आलेली आहे. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे.