बीडमध्ये गळफास लावून एका तरुणाने आत्महत्या केली आहे. अर्जुन कवठेकर असं या तरुणाचं नाव आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी या तरुणानं आत्महत्या केली आहे. तरुणाच्या चिठ्ठीत मराठा आरक्षणाचा उल्लेखही बघायला मिळालाय