नक्षली चळवळी विरोधात सरकारकडून कडक पावलं उचलली जातायत. छत्तीसगडमध्ये झालेल्या मोठ्या कारवाईत तब्बल एकतीस नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते.