अदाणी एअरपोर्टसचे संचालक जीत अदाणी येत्या सात तारेखला दिवा शाह यांच्यासोबत लग्नाच्या बेडीत अडणार आहेत. लग्न साध्यापद्धतीनं करणार असल्याचं अदाणी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदाणी यांनी आधीच जाहीर केलंय. पण जीत अदाणी त्याच्याही एक पाऊल पुढे गेलेत. लग्नाला 48 तास असताना जीत आणि त्यांच्या वधू दिवा शाह यांनी एक अनोखा वसा हाती घेतलाय. पाहुयात काय आहे हा वसा