ट्रम्प यांचा गाझा प्लॅनला गाझावासियांनी कडाडून विरोध केलाय. मात्र गाझामध्ये पुन्हा जीवन सुरु करणं गाझावासियांसाठी तितकंसं सोप्प नाही.हमास इस्त्रायल युद्धविराम सुरू होऊन १५ दिवस झालेत. गाझावासिय त्यांच्या त्यांच्या घरांकडे परतू लागलेत. विस्थापितांच्या कँपमधलं जीणं मागे पडलं. मात्र आता त्यांच्याच परिसरात नवी संकटं उभी राहिली आहेत.. पाहूया गाझावासी त्यांचं नव जीवन कसं सावरताहेत.