वाल्मिक कराडच्या बातम्या पाहत होता म्हणून एकाला मारहाण.दोघांकडून तरुणाला बेदम मारहाण.बीडच्या धारूर येथील धक्कादायक प्रकार.तरुणावर अंबाजोगाई शासकीय रुग्णालयात उपचार सुरु.