अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा गाझा प्लान तयार आहे. याआधीही त्यांनी गाझावासियांनी जॉर्डन आणि इतर अरब देशांनी सामावून घ्यावं असं म्हटलं होतं. आता इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंचा अमेरिका दौरा झाला आणि त्यानंतर ट्रम्प यांनी त्यांचा गाझा प्लान जाहीर केलाय. त्याना गाझा ताब्यात घ्यायचंय. आता त्यांच्या या विधानामुळे नुकत्याच स्थापित झालेल्या शांततेला तडा तर जाणार नाही ना... पाहूया एक रिपोर्ट..