स्वीडन हा शांतताप्रिय देश मंगळवारी गोळीबारानं हादरून गेलाय. एका प्रोढ शैक्षणिक केंद्रावर झालेल्या या गोळीबारात १० जणांचा मृत्यू झाला तर अनेकजन जखमी झालेत. नेमकं काय घडलं पाहूया एक रिपोर्ट.