शिंदे गटाने काही दिवसांपूर्वी ऑपरेशन लोट्सप्रमाणे ऑपरेशन टायगर होणार असल्याचा दावा केला,पण शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरची फक्त शिंदे गटातच चर्चा झाली, त्याचं पुढे काय झालं की हे ऑपरेशन टायगर फेल झालं अशी चर्चा सुरू झाली, पाहुयात यावरचा हा खास रिपोर्ट,