अमेरिकेत ट्रम्प प्रशासनानं अवैध घुसखोरांच्या प्रत्यार्पणाचा धडाकाच लावलाय. त्यात काही भारतीयांचा ही समावेश आहे. हे भारतीय अवैधरित्या अमेरिकेत राहत होते. अमेरिकेत अवैध मार्गानं गेलेले आणि कोणत्याही कागदपत्रांशिवाय राहणाऱ्या अशा १०४ भारतीयांना अमेरिकेनं भारतात धाडलं आहे. पाहूया भारतीयांच्या प्रत्यार्पणाचा हा रिपोर्ट...