Ahilyanagar| संग्रामबापूंनी केलेले सर्व आरोप खरे आहेत का? 16 ऑगस्टच्या रात्री नेमकं काय घडलं होतं?

कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांनी बाळासाहेब थोरातांना नथुराम गोडसे होऊन जीवे मारण्याची धमकी दिली. कीर्तनावेळी थोरातांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला.. एवढचं नाही तर त्यांच्या गाडीची तोडफोड केल्याचंही सांगितलं.. पण संग्रामबापूंनी केलेले सर्व आरोप खरे आहेत का ? 16 ऑगस्टच्या रात्री नेमकं काय घडलं होतं..? पाहुयात..

संबंधित व्हिडीओ