महाराष्ट्रानंतर आता गुजरातवर वरूणदेव कोपलाय. गुजरातच्या 20 हून अधिक जिल्ह्यांमध्ये गंभीर पूरस्थिती आहे. यात जुनागड, पोरबंदर, द्वारका, भावनगर या जिल्ह्यांना पावसाने चांगलंच झोडपलंय. गुजरातच्या समुद्रकिनारी असलेल्या अनेक जिल्ह्यांमध्ये 12 तासात 300 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झालीय.. गुजरातमध्ये पावसाची नेमकी काय स्थिती आहे पाहुयात या रिपोर्टमधून..