राज्यात पावसाची संततधार सुरूच आहे. गेल्या चार दिवसांपासून 36 जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळतोय.. आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झालाय.. तर दहा लाख हेक्टर शेती पाण्याखाली गेलीय.. राज्यातील पावसाची नेमकी काय स्थिती आहे..पाहुयात..