Pune| खराब रस्त्यांवर Toll वसुली करू नका, पुण्यातल्या वकिलांकडून याचिका दाखल | NDTV मराठी

'खराब रस्त्यांवर टोल वसुली करू नका, अशी याचिका पुण्यातील वकीलांनी केली. एका तासाच्या प्रवासासाठी बारा तास लागत असतील तर वाहनचालकांनी 150 रुपये टोल का भरावा असा सवाल न्यायालयाने केलाय... केरळप्रमाणे महाराष्ट्रातही अंमलबजावणी व्हावी, अशी याचिका करण्यात आली.. राजू शेट्टींनी केरळ न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलंय.. त्यानंतर पुण्यातील वकील योगेश पांडेंनी ही याचिका केलीय..

संबंधित व्हिडीओ