भारत-रशिया यांच्यातील मैत्रीच्या नवा अध्याय सुरु झाल्याचं आपण पाहतोच आहोत. आज परराष्ट्रमंत्री एस जयशंकर तीन दिवसीय दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात आज दोन्ही देशांमध्ये परराष्ट्र मंत्री स्तरावर चर्चा झाली. येत्या काळात रशियातील गुंतवणुकदारांसाठी भारताचे दरवाजे खुले करण्याचा निर्णय जाहीर केला. त्याचप्रमाणे अमेरिकेनं भारतावर लावलेले कर किती अतर्क्य आहे याचाही समाचार जयशंकर यांनी घेतला. इकडे आज भारतात चीनचे राजदूतही अमेरिकेविरोधात भारताच्या बाजूनं उभे राहिले...