OBC नेते Laxman Hake यांचं वादग्रस्त वक्तव्य, नव्या वादाला तोंड फुटणार; नेमकं काय बोलले हाके?

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं.ओबीसीचं नेतृत्व माळी समाजाकडून धनगरांकडे जायला लागल्याने माळ्यांच्या पोटात दुखायला लागलंय, असं हाकेंनी म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

संबंधित व्हिडीओ