यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला.. 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील भाविकांसाठी टोलमाफीचा निर्णय घेण्यात आलाय..