वन मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा डिवचलंय.ठाणे जिल्ह्यात भाजप एक नंबर राहील हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही, असं वक्तव्य नाईकांनी केलंय.तर भाजपच्या नेतृत्वाखाली मीरा भाईंदर आणि कल्याण डोंबिवलीत महापौर बसेल असं म्हणत त्यांनी शिंदेंना आव्हान दिलंय..