Gadchiroli Rain| गडचिरोली शहरात पुन्हा एकदा जोरदार पाऊस, पावसामुळे जनजीवन विस्कळीत | NDTv मराठी

गडचिरोली शहरात पुन्हा एकदा जोरदार पावसाने हजेरी लावलीय.. विजेच्या गडगडाटासह झालेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय...

संबंधित व्हिडीओ