राजकारणाचा नवा मुद्दा म्हणजे वराह जयंती, नेत्यांमध्ये जुंपली; Nitesh Rane यांचा सल्ला काय?NDTV मराठी

राज्यातल्या राजकारणाचा नवा मुद्दा म्हणजे वराह जयंती.राज्य सरकारनं वराह जयंती हा उत्सव म्हणून साजरा करावा, अशी मागणी नितेश राणे यांनी केली. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्रही लिहिलंय.वराह जयंतीचं नेमकं काय महत्त्व असतं.आणि ती साजरी करण्याची मागणी अचानक का होतेय आणि त्यावरुन विविध राजकीय पक्षांनी नितेश राणेंना काय सल्ला दिलाय. पाहुया एक रिपोर्ट.....

संबंधित व्हिडीओ