Raigad Potholes| गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाट बिकट, वडखळ पुलावरुन घेतलेला आढावा

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवसाठी पुन्हा एकदा चाकरमान्यांना खड्ड्यातून प्रवास करावा लागणार आहे... वडखळनंतर गडब येथे पुलाचे काम सुरु असल्याने दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडची अवस्था दयनीय झालीय.. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मेहबूब जमादार यांनी

संबंधित व्हिडीओ