मुंबईतील मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेतच मात्र अंतर्गत रस्त्यांवरही खड्डे पडलेत… विक्रोळीतील कन्नमवार नगर येथे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत….याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी