मुंबई सध्या अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळते आणि याच खड्ड्यांमधून वाहनचालकांना मार्ग काढावा लागतोय.. या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी तर होते त्यासोबत अपघात ही होतात.काही ठिकाणी हे खड्डे बुजवण्याची तात्पुरती मलमपट्टी केली जाते मात्र काही दिवसातच पुन्हा परिस्थिती जैसे थेच पाहायला मिळते. मालाड, दिंडोशी परिसरात ही अनेक ठिकाणी खड्डे पाहायला मिळतातय इथला आढावा घेत वाहनचालकांशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी...