मुंबई गोवा महामार्गावरुन कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागतोय.आरवली ते वाकेडमधील जवळपास 11 किलोमीटरचं काम रखडलं आहे. खड्डे बुजवण्याचं काम जरी सुरू असलं तरी पावसामुळे पुन्हा हे खड्डे पडतायत.याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी..