उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार काल कंगना रनौतच्या घरी गेल्या....मात्र त्यावेळी कंगनाच्या घरी राष्ट्र सेविका समितीची बैठक सुरू होती... त्या बैठकीच्या वेळी सुनेत्रा पवार तिथे उपस्थित होत्या.... राजकीय चर्चेसाठी एवढं निमित्त पुरे झालं.... संघाच्या बैठकीला सुनेत्रा पवार उपस्थित कशा, असा प्रश्न विचारला गेला... आम्ही हा प्रश्न अजित पवारांनाही विचारला... त्यावेळी काय होतं त्यांचं उत्तर आणि स्वतः सुनेत्रा पवार संघाच्या बैठकीबद्दल काय म्हणाल्या.... पाहुया..