Veteran Actor Asrani Dies | बॉलिवूड अभिनेते असरानी यांचे 84 व्या वर्षी निधन

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते असरानी यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. ५ दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. ५० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ३५० हून अधिक चित्रपटांत काम केले आणि प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

संबंधित व्हिडीओ