#AjitPawar #ChhaganBhujbal #NCP राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीत अजित पवार यांनी छगन भुजबळ यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेत असल्यामुळे पक्षाची प्रतिमा खराब होते, असे परखड मत त्यांनी मांडले. पहा, या नाराजी नाट्यामागील नेमकं कारण काय!