Modi महाराष्ट्र आणि देशाची प्रतिमा जपण्याचं काम करतात, Sharad Pawar यांच्याकडून PM Modi यांचं कौतुक

शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलंय.. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, वैचारिक भूमिका वेगळी असेल.. पण महाराष्ट्राची आणि देशाची प्रतिमा जपण्याचं काम पंतप्रधान करतात हे आपल्याला विसरून चालणार नाही, असं पवारांनी म्हटलंय.

संबंधित व्हिडीओ