BMC सार्वजनिक-खासगी सहभाग तत्त्वावर रक्तपेढ्या सुरू करणार, निर्णयाला Thackeray गटाचा विरोध

मुंबई महापालिकेच्या 5 उपनगरी रुग्णालयांमध्ये PPP तत्वावर रक्तपेढ्या करण्याच्या निर्णय घेण्यात आलाय.. त्याला आता ठाकरे गटाने विरोध केलाय.सार्वजनिक-खासगी सहभाग (PPP) तत्वावर रक्तपेढ्या सुरू करण्याचा निर्णय.कांदिवली, घाटकोपर, कुर्ला, वांद्रे आणि बोरीवली येथील रुग्णालयांमध्ये रक्तविघटन सुविधेसह रक्तपेढ्या सुरू होणार.खासगी संस्थांना रुग्णालयातील जागा भाडेकरारावर देण्यात येणार.सुरुवातीला १० वर्षांचा करार; नंतर नूतनीकरणासह एकूण ३० वर्षांसाठी सुविधा चालवण्याचा प्रस्ताव.पालिकेच्या रक्तपेढ्या सक्षम करण्याऐवजी खासगीकरणाचा प्रयत्न असल्याचा शिवसेनेचा आरोप.खासगी रक्तपेढ्यांमुळे रक्तपिशव्यांचे दर वाढतील; थॅलेसेमिया रुग्णांना आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त.

संबंधित व्हिडीओ