रत्नागिरीच्या बारसू येथे अदानी समूहाने उर्जा प्रकल्प करार केलेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ऊर्जा विभाग आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करार करण्यात आलेत.अदानी पॉवर लिमिटेड व त्यांची कोस्टल-महा ॲटोमिक एनर्जी लिमिटेड बारसू येथे अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी सामंजस्य करार झालाय.