बीडमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध सुरेश धस हा सामना पाहिल्यानंतर आता सुरेश धस विरुद्ध पंकजा मुंडे हा सामना सुरू झालाय, पंकजा मुंडेंविरोधात सुरेश धसांनी दंड थोपटत वरिष्ठांकडे तक्रार करण्याची भूमिका घेतलीय, तर पंकजा मुंडेही आक्रमक झाल्यात पाहुयात.