Global Report| लष्कर आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मीमध्ये धुमश्चक्री अखेर थांबली, नेमकं काय झालं?

विमान अपहरणाच्या घटना आपण अनेकदा ऐकल्या आहेत. आपल्या शेजारच्या पाकिस्तानातून विमानाचं अपहरण होण्यात पण पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये मंगळवारी दुपारी अख्ख्या रेल्वेचं अपहरण केलं. लष्कर आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मीमध्ये धुमश्चक्री आज संध्याकाळपर्यंत सुरु होती. पाहुयात नेमकं काय झालंय.

संबंधित व्हिडीओ