नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये हजारो समर्थकांनी नेपाळच्या माजी राजाचं स्वागत केलं आणि पुन्हा राजेशाही आणण्याची मागणी केली.एवढंच नाही तर, हिंदू धर्माला राज्य धर्म म्हणून परत आणण्याचीही मागणी केली.मात्र नेपाळच्या आंदोलनात एका पोस्टर बॉयनं लक्ष वेधलंय आणि त्याचं भारताशी कनेक्शन आहे. ते कसं पाहुयात हा रिपोर्ट.