NDTV Marathi Special Report| लीलावती हॉस्पिटलमध्ये काळी जादू? हॉस्पिटलमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार

वैद्यकीय उपचार हा एक विज्ञान क्षेत्रातला चमत्कार मानला जातो,पण याच वैद्यकीय ठिकाणी महाराष्ट्राची मान उंचवणारे नव्हे तर शरमेने खाली घालवणारे चमत्कार घडतायत.या चमत्कारांना सोप्या भाषेत काळी जादू असं म्हणतात, बरं आता हे घडलंय कुठे? महाराष्ट्रातल्या प्रतिष्ठित अशा लीलावती रुग्णालयात बरं हे करणारे कुणी सर्वसामान्य रुग्ण नव्हे तर याच लीलावती रुग्णालयाचे माजी विश्वस्त...

संबंधित व्हिडीओ