Amravati जिल्हा परिषदेत शिरलं पावसाचं पाणी; ZP कार्यालयाला नदीचं स्वरुप, याचाच घेतलेला आढावा

अमरावती जिल्हा परिषदेत शिरलं पावसाचं पाणी. जिल्हा परिषद कार्यालयाला नदीचं स्वरुप.वीज पुरवठा खंडित, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे साहित्य भिजले.संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कार यांनी...

संबंधित व्हिडीओ