हिंगोलीत मुसळधार पाऊस, शेतामध्ये पाणीच पाणी.पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा.मुसळधार पावसामुळे शेतीला तळ्याचे स्वरूप.दरम्यान या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी..